पोस्ट्स

आयुष्यावर एक चारोळी.. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हिशोभ

हिशोभ हिशोभ होतो सरवांचा.. वरच्या एका दरबारात... ... चांग्ल आणि वाईट केलेल सगळ.. पडत मोजून पदरात... ....

आयुष्यावर एक चारोळी..

आयुष्यावर एक चारोळी.. आयुष्याची आणि मरणाची वाट बघण्यात.. केवळ एक शुल्लक अंतर असत.. एक श्वास देऊन जाणार.. .. आणि एक श्वास घेऊन जाणार.... ...