मैत्रिणीच लगन..
मैत्रिणीचे लग्न.. अजून एका मैत्रिणीने , दिले लग्नाचे आमंत्रण.. दर वर्षी न चुकता येणारा , तो महत्वाचा क्षण.. झब्याला परत , इस्त्री करून घेण्याची आली वेळ.. देवा , अरे का रे असा हा जिवघेणा खेळ.. .. शुभेछंच्या पौसात , सौंसार तिचा रंगणार.. बाहेर अक्ष्तांच ताट , माझ्या हातात दिसणार.. तिला त्याचा डोळ्यात , दिसे प्रेमचा गोडवा.. त्यांचे छायाचित्र काढून , आपण इतिहास घडवा.. ... पेढे , जिलब्या , आणि साथीला पुरण पोळी.. मनात मात्र गिळलेली , प्रेम भावनांची कडू गोळी.. भाग्यवान ठरला तो , आणि ती झाली सौभाग्यवती.. भविष्यात आता पार पाडेन , मामा झाल्याची ख्याती.. .....