पोस्ट्स

माझा मनात मी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझा मनात मी

माझ्या   मनात   मी माझ्या   मनात   मी ,  असतो   आनंदी.. अशा   आकांश्यांना   नाही   कसलीच   बंदी.. प्रेम   आणि   द्वेष   जिथे   असतात   एक   समान.. खोट्या   मी   पणा   ची   सावली ,  इथे   तरी   नाही   निदान.. ... माझ्या मनात मी ,  शोधतो एक नवे आभाळ.. जिथे अंधाराची वाट पाहत नाही सकाळ.. आभाळ माझे ते ,  विविध रंगनने रांगेलेले.. वार्‍याच्या दिशेला विसरून ,  आपल्यातच रमलेल.. .... माझ्या मनात मी ,  बोलतो कधी न बोललेल.. भावनांच एक विश्व आतल्या आत कोरलेल.. .. वेगळा एक चेहरा दिसतो ,  माझाच माला आरशात.. बघितला नौता असा ,  त्याला मी बर्‍याच वर्षात.. माझ्या मनात मी ,  भेटतो देवाला सहज.. प्रार्थने मधल्या बोलीची त्याला ,  इथे नाही गरज.. उत्तर मिळत नाहीत ,  ह्याचीच वाटे खंत..   पण माझ्या मनात मी ,  तरीही असतो स्वत्चछंद... ...   पण माझ्या मनात मी ,  तरीही असतो स्वत्चछंद... ... ...