मैत्रिणीच लगन..

 मैत्रिणीचे लग्न..

अजून एका मैत्रिणीनेदिले लग्नाचे आमंत्रण..
दर वर्षी न चुकता येणारातो महत्वाचा क्षण..
झब्याला परतइस्त्री करून घेण्याची आली वेळ..
देवाअरे का रे असा हा जिवघेणा खेळ.. ..

शुभेछंच्या पौसातसौंसार तिचा रंगणार..
बाहेर अक्ष्तांच ताटमाझ्या हातात दिसणार..
तिला त्याचा डोळ्यातदिसे प्रेमचा गोडवा..
त्यांचे छायाचित्र काढूनआपण इतिहास घडवा.. ...

पेढेजिलब्याआणि साथीला पुरण पोळी..
मनात मात्र गिळलेलीप्रेम भावनांची कडू गोळी..   
भाग्यवान ठरला तोआणि ती झाली सौभाग्यवती..
भविष्यात आता पार पाडेनमामा झाल्याची ख्याती.. .....  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्यातल गणित..

अहंकार