आयुष्यातल गणित..

आयुष्यातल गणित..

आयुष्यातल गणित अनुभव्ण, आहे खूप सहज..
आवडणार अधिक, न आवडणार वजा, येऊढीच असते गरज..
सुखा ची वाटणी ही दुखाशी, असे होणे निश्चित..
गुणाकार ह्या सर्वात, राहतो केवळ अपेक्षित.. ..


     


  

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अहंकार