परत तेच..
परत तेच..
करतो वेगळा विचार, कारण परत तेच..
उत्तरे तुझी वेगळी, प्रश्न माझे परत तेच..
ओळखीचे दिसणारे, पण चेहरे सगळे दुहेरी..
आरश्यात प्रतिबिंब माझे, अजूनही परत तेच.. ...
काळ काढतो पाऊलवाट, निखारे परत तेच..
चालत राहिलो माझ्या मार्गी, मात्र अंतर परत तेच..
संपेना दुरावा, दिसे आठवणींच मृगजळ..
यश अपयशाची झुंज, पदरी परत तेच.. ...
रेशांसोबत नियती चा सौंवाद, परिणामी परत तेच..
देवा दारीही सोबत तीच सावली, निष्कर्षात परत तेच..
क्षण काही विसरलेले, अश्रूंची काही कुंपणे..
श्वासाची शर्यत तासांशी, आयुष
परत तेच... ... ......
Ekdam Mast Omkar..... :)
उत्तर द्याहटवा