माझा पाउलवाटेवर..

माझा पाउलवाटेवर..

आयुष्यात तुम्ही अशा एका वयाची पायरी ओलांडता, जेव्हां बर्‍याच गोष्टी बोलून दाखवता येत नाहीत. मग तेव्हां काही तरी लिहून पहावे असे वाटते. आयुष्यात बर्‍याच पाउलवाटा समोर आल्या...काही पूर्णा केल्या, आणि काही अर्ध्याच राहून गेल्या. त्याचाच एक छोटा संग्रह इथे मानडतोय.

काही थोर व्यक्ती अशे आहेत ज्यांना कविता, चारोळ्या, लगेच सुच्तात..माझे तसे नाही, केव्हां अस म्हणता येईल की माझ्या विचारांची पोच तेवढी नाही..

मनात काहीतरी आल आणि ते लिहिल येऊढा साधा हिशोब...माझ्या कविता आणि चारोळ्या इथे वाचून जे वाटेल ते सांगायेच विसरू नका..
कारण बोलण्या पेक्षा ऐकणे महत्वाचे... ....  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्यातल गणित..

अहंकार