भेटशील का तिथेच एकदा
भेटशील का तिथेच एकदा..
भेटशील का तिथेच एकदा ...
असच काहीतरी बोलयेला...
आठवणींचा ओला पाउस.....
शांत बसून बघायेला.... ......
भेटशील का तिथेच एकदा ....
शब्दात भावना परत रुजवायेला... ..
मातीवर कोरलेल्या अक्षरांसारखी...
बोलून न बोल्लेलि भाषा ऐकायेला... .....
भेटशील का तिथेच एकदा...
वाट जिथे तुझी पाहायेचो......
आपण रॅंगाौलेल्या स्वप्नात..
कसा सहज हरवून जायचो... ....
वेळ नव्हती माझी,आणि नौते तुझे शब्द...
जगा च्या हिशोबात आपल नात स्वस्त..
वास्तविकतेचा प्रवास नाही आपल्या प्रेमाला..
तरी भेटशील का तिथेच एकदा..
असाच काहीतरी बोलयेला ? ..... ..
असच काहीतरी बोलयेला...
आठवणींचा ओला पाउस.....
शांत बसून बघायेला.... ......
भेटशील का तिथेच एकदा ....
शब्दात भावना परत रुजवायेला... ..
मातीवर कोरलेल्या अक्षरांसारखी...
बोलून न बोल्लेलि भाषा ऐकायेला... .....
भेटशील का तिथेच एकदा...
वाट जिथे तुझी पाहायेचो......
आपण रॅंगाौलेल्या स्वप्नात..
कसा सहज हरवून जायचो... ....
वेळ नव्हती माझी,आणि नौते तुझे शब्द...
जगा च्या हिशोबात आपल नात स्वस्त..
वास्तविकतेचा प्रवास नाही आपल्या प्रेमाला..
तरी भेटशील का तिथेच एकदा..
असाच काहीतरी बोलयेला ? ..... ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा