काटा..

काटा..

काल आंवाणी चालताना..
एक काटा टोचला पायात..
अजुन थोडी भर पडली..
बधीर झालेल्या जखमात... ...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आयुष्यातल गणित..

अहंकार