ही तिशी, अशी कशी...
ही
तिशी, अशी कशी...
वाय वर्ष तीस, मणजे तस
खास..
आयुष्याचा होतो, जणुकाय
अर्धा प्रवास..
कपडे सुद्धा आता, होतात
तशे फॉर्मल..
थोडे केस पांढरे होणे आता तसे नोर्मल....
.....
कमौण्या पेक्षा आता गमौणे जास्त...
शांत गाणी ऐकत बसणे आता वाटे मस्त...
व्यायामाची आता लागते अजब ओढ..
तरी कम्रे वर बसवायेला जीन ला लागतो
जोड... .....
कॉफीडे च्या आता थोड्या झाल्या वार्या..
मुली सुद्धा उलट्या दिशे ने चालतात सार्या...
..
लोक म्हणतात, आता कै,
लग्न करून टाका...
लहान मुल उघडपणे म्हणू लागतात काका....
.....
तिशी आली, आता करणार तरी कै..
बर्तडे सेलेब्रेशन्स हून, घेतो
काढता पाय..
गिफ्ट सुद्धा आता मिळतात विदाउट रॅपर...
देवा काही वर्ष मागे जायेची देतोस का
एक्सचेंज ऑफर ?....
.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा